

डिजिटल बँकिंग सुविधा
आता बँकेत न जाता घरबसल्या तुमच्या बचत खात्यात सुरक्षितपणे रक्कम जमा करा. आधुनिक डिजिटल प्रणाली, तत्काळ पावती आणि अखंड सुरक्षा यासह २४/७ डिपॉझिट सुविधेचा लाभ घ्या.
दुसरीकडे ठेवलेले सोने आमच्याकडे ठेवा!
जास्त व्याजदराचा भार कमी करा आणि तुमच्या हक्काच्या पैशांची बचत करा.
दुसऱ्या संस्थेत किंवा सावकाराकडे ठेवलेले सोने आमच्याकडे ट्रान्सफर करून कमी व पारदर्शक व्याजदरात सोने तारण कर्जाचा लाभ घ्या.


सुरक्षित आणि समृद्ध भविष्य
आमची आकडेवारी
१२%+
ठेवींवरील व्याजदर
१५,०००+
संतुष्ट सभासद
१००%
सुरक्षितता आणि पारदर्शकता
आमच्या सेवा
ठेव योजना
त्वरित पत
नियमित बचत


भक्कम सुरक्षा


